वर आणि वधू

आयु.

विशाल

(B.E. Mechanical)

आयु. सखूबाई लिंबराज आल्टे यांचा नातू व आयु. लक्ष्मी चंद्रकांत आल्टे यांचे चिरंजीव.

राहणार चिंचवड, पुणे.

आयु.

भैरवी

(B.A. Economics)

आयु.शांताबाई तुकाराम कांबळे यांची नात व आयु. मनीषा नेताजी कांबळे यांची ज्येष्ठ कन्या.

राहणार औसा, लातूर.

शुभविवाह

रविवार,२१ एप्रिल २०२४

दुपारी १२ वाजून ३५ मि.

कार्यक्रम

२० एप्रिल

संगीत

सायं. ७.०० ते ८.३० वा

२० एप्रिल

भोजन

रात्री ८:३० ते ९:३० वा

२० एप्रिल

हळदी

रात्री ९.३० ते ११.०० वा

२१ एप्रिल

वरात

सकाळी ११.०० ते १२.०० वा

२१ एप्रिल

अल्पोपाहार आणि स्नॅक्स

दुपारी १२.०० ते १२.२५ वा

२१ एप्रिल

मंगल परिणय

दुपारी १२.२५ ते १.०० वा

२१ एप्रिल

भोजन

दुपारी १.०० ते ३.०० वा

२१ एप्रिल

वरात

दुपारी ३.०० ते ४.०० वा

NA
दिवस
NA
तास
NA
मिनिटे
NA
सेकंद

प्रमुख मान्यवर

श्री. नरेंद्र आल्टे

(सरपंच: मासला,लातूर)

श्री. अशोक सावंत

(कोषाध्यक्ष, लातूर तालुका, भा.ज.पा युवा मोर्चा)

श्री अमरीश मेहता

(Managing Director, Three M software Pvt.Ltd)

श्री अमित कुलकर्णी

(Technical Director, Three M software Pvt.Ltd)

सौ. कांचन रत्नदीप अजनीकर

(नगरसेविका, लातूर)

मित्र परीवार

R.E.D group

गणेश कॉलनी मित्र परीवार

Camp family

Three M family

VIT family

विवाहस्थळ

© 2024 By Kalakruti Creations.